logo
Home

२१ मनोरंजक गोष्टी - 21 Manoranjak Goshti

SKU:981386

ISBN Number:9789352205967

Available Books: 1 Left
25% OFF

             ₹225.00 ₹168.00

QTY:

Item Name:
Brand Name: Shankar Karhade
Main Category: Children Books

Product Description

मुलांच्या जडणघडणीत चांगल्या संस्कारांची भूमिका अनन्यसाधारण आहे. उत्तम संस्कारच व्यक्तीचे चारित्र्य घडवतात. आई-वडील, शिक्षक, मित्र, समाज यांद्वारे मुलांवर कळत-नकळतपणे संस्कार होत असतात. उत्तम साहित्य हे हे चांगले संस्कार देण्याचे महत्त्वाचे साधन आहे. मुलांना गोष्टी ऐकण्याची जन्मजात आवड असते. त्यामुळे मुलांना मनोरंजनातून संस्कारक्षम साहित्य देणे आवश्यक असते. बालवाचकांसमोर घेऊन आलो आहोत. सुयोग्य संस्कार, सुगम-सोपी भाषा आणि प्रसंगांनुरूप चित्रांमुळे बालमंडळींना तो खास आवडेल. तसेच ही गोष्टीरूपी शिदोरी त्यांना आयुष्यभर सोबत करेल.

related this items

Product Reviews

No reviews available for this product.

Brahmachaitanya
Your Favorite Books, Just a Click Away!